Tuesday, October 8, 2024

कोणाचे ग कोणाचे



कोणाचे ग कोणाचे

हे सुंदर डोळे कोणाचे?

त्या पाण्यातील माशाचे

कि माझ्या बाळाचे ||1||


कोणाचे ग कोणाचे

हे गुब्बु गाल कोणाचे?

त्या झाडावरील गुलाबाचे

कि माझ्या बाळाचे ||2||


कोणाचे ग कोणाचे

हे लाल ओठ कोणाचे?

त्या मिठू पोपटाचे

कि माझ्या बाळाचे ||3||


कोणाचे ग कोणाचे

हे रूप गोजिरे कोणाचे?

त्या आकाशातील चंद्राचे

कि माझ्या बाळाचे ||4|| 



 यस्य ग यस्य


यस्य ग यस्य

एतानि सुन्दराणि नेत्राणि कस्य सन्ति ?

तस्मिन् जले मत्स्यानां

तत् मम शिशुस्य ||१||


यस्य ग यस्य

एते गोलगण्डाः कस्य सन्ति ?

तस्मिन् वृक्षे गुलाबस्य

तत् मम शिशुस्य ||२||


यस्य ग यस्य

एतानि कस्य रक्ताधराणि सन्ति ?

सः मधुरः शुकः

तत् मम शिशुस्य ||३||


यस्य ग यस्य

इदं कस्य रूपम् ?

तस्मिन् आकाशे चन्द्रस्य

तत् मम शिशुस्य ||४||