जाहीरनामा
2026 चा मतदारसंघ पुनर्रचना टाकरवण गणाला योग्य न्याय,
बीड अंबेजोगाई विभाजन .
जलवाहतूक गोदावरी नदी * गडकरी साहेबांकडे पाठपुरावा .
पिंपरी - चिंचवड गाव च्या धर्तीवर गेवराई माजलगाव महानगरपालिका .
पुणे जिल्हा तत्सम - बीड जिल्हा महानगरपालिका .
रेल्वे मार्ग - परळी, बीड, जालना, घनसावंगी , परभणी, औरंगाबाद. लोकल आपल्या हयातीत.